इमू पालनात यशस्वी होण्यासाठी इमू- फार्म हा परिपूर्ण असणे गरजेचे आहे. रहदारीपासून फार्म हा लांब असावा. फार्म हा जाळीच्या कुंपणाने बंदिस्त असावा. या पक्षाला उडत येत नसल्याने त्यांना चालण्यासाठी व पळण्यासाठी मोकळी जागा लागते. त्यासाठी ५० फूट बाय २०० फूट कुंपण असावे. झालीच आकार २इंच बाय २इंच असावा. कुंपणाची उंची जवळ जवळ ७ फूट असावी. […]
पक्षांची वाढ होताना त्यात ३ ते ४ रंगछटा आढळतात. १) सुमारे ३महिन्यापर्यंत अंगावर काळे पांढरे उभे पट्टे असतात. २) तीन ते पाच महिन्यांत पूर्ण कला रंग येतो. ३) सहा ते बारा महिन्यांत डोक्याचा कला व शरीराचा चॉकलेटी व तपकिरी रंग असतो. ४) पूर्ण वाढ झालेल्या पक्षाच्या मानेवर निळ्या रंगाची व इतर भागावर चॉकलेटी रंगाची पिसे […]
आफ्रिकन शहामृग, ऑस्ट्रेलियन शहामृग, रेहा, कासावार, किवी या इमूच्या पाच जाती आहेत. हा पक्षी साधारणतः पाच ते सहा फूट उंच असून वजन ३० ते ४० किलो असते. याचे आयुष्य साधारणतः४० वर्ष असते. कुठल्याही परिस्थिती जमवून घेणारा असा शहामृग सहसा आजारी पडत नाही. खडकाळ-मुरमाळ जमिनीवर राहतो, कोंबड्या कुत्र्या प्रमाणे माणसाळवता येतो. पक्षांचा आहार फळे, फुले किंवा […]
शहामृग पालन हा व्यवसाय सर्वत्र शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जात आहे. आता महाराष्ट्र्रातही या व्यवसायाला काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. शहामृगाच्या व्यापारी शेतीच्या दृष्टीकोनातून विचार करता त्यांचा कातड्याला, पिसांना मागणी असते. परदेशात हा व्यवसाय इ .स. एकोणिसाव्या शतकापासून सुरु आहे. विशेषतः आफ्रिका, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड,ब्राझील,कॅनडा व अमेरिका या देशामध्ये शहामृगाचे व्यावसायिक पातळीवर पालन केले जाते […]