बंदिस्त शेळीपालन करताना सर्वसाधारणपणे १०० शेळ्यांचा कळप हा फायदेशीर ठरतो. साधारणतः २५ ते ३० माद्यांमागे १ नर ठेवल्यास पुरे होते. अशावेळेस नर जवळच्या बाजारातून विकत घ्यावेत. दर तीन महिन्यांनी अशा प्रकारच्या २५ माद्या व एक किंवा दोन नर घ्यावेत म्हणजे वर्षांच्या शेवटी शंभर माद्या व चार ते आठ नर उपलब्ध होतील. शेळी प्रामुख्याने स्वतःच्या मर्जीने […]
शेळी पालन माहिती | Goat Farming शेळी पालन (Sheli palan) हा आपल्या कृषिप्रधान देशात जोडधंदा केला जातो, जसे गाई म्हशींचे पालन, कुक्कुटपालन असे जोडधंदे केले जातात. गाई – म्हशींच्या व्यवसायाकरिता लागणारे भांडवल, त्यांचे संगोपन व खांद्यावर होणार प्रचंड खर्च त्याचप्रमाणे मोठ्या जनावरांचे तुलनेने शेळीपालन हे कमी खर्चाचे आहे. त्यामुळेच शेळीला “गरीबांची गाय ” म्हणून संबोधिले […]
बॉयलर पक्षांची भरपूर मागणी असून, कमी कालावधीत जलद पैसे मिळवून देणारा व्यवसाय किफायतशीरपणे करण्यासाठी खालील मुद्यांचा विचार करण्यात यावा. आजचे कोंबडी बाजार भाव जाणून घ्या १) प्रकल्पाचा खर्च वाचविण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या जागेत फार्म चालू करावा व दैनंदिन कुटुंबातील व्यक्तींचा सहभाग घ्यावा. २) डीप लिटर पद्धतीत पिल्ले ब्रदर हाऊसमध्ये २० दिवस ठेवावेत. त्यासाठी प्रत्येकी ०.५ चौ. […]
Kombadi palan – कोंबडी पालन हा व्यवसाय करताना पुढील बाबींचा विचार करावा लागतो : कोंबडीपालनाच्या पद्धती, कोंबड्यांची निगा आणि त्यांचे खाद्य, कोंबड्यांचे लसीकरण, लसीकरण करताना घ्यावयाची काळजी, मांसल पक्षांच्या घरांचे निर्जंतुकीकरण. आजचे कोंबडी बाजार भाव जाणून घ्या Kombadi palan करण्याच्या पद्धती १) मोकाट किंवा गावठी पद्धत : आपल्याकडे पक्षी पाळण्याची हि पद्धत जुनी आहे. दिवसा […]
आपलया भारत देशात कुक्कुट पालन व्यवसाय हा घरातील कोंबडीपालनातून वाढीस लागला आहे. काळाची गरज, मागणी तसा पुरवठा या तत्वानुसार या व्यवसायाची गेल्या दोन दशकांमध्ये चांगलीच प्रगती झाली आहे. भारतामध्ये या व्यवसायात व्यापक प्रमाणावर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी आहेत. आम्ही संपूर्ण kukut palan information in marathi मध्ये सादर करत आहोत. आपण आधुनिक व मूलभूत व्यवस्थापनाची जोड […]