शहामृगाच्या प्रजाती

आफ्रिकन शहामृग, ऑस्ट्रेलियन शहामृग, रेहा, कासावार, किवी या इमूच्या पाच जाती आहेत.

हा पक्षी साधारणतः पाच ते सहा फूट उंच असून वजन ३० ते ४० किलो असते. याचे आयुष्य साधारणतः४० वर्ष असते. कुठल्याही परिस्थिती जमवून घेणारा असा शहामृग सहसा आजारी पडत नाही. खडकाळ-मुरमाळ जमिनीवर राहतो, कोंबड्या कुत्र्या प्रमाणे माणसाळवता येतो.

पक्षांचा आहार

फळे, फुले किंवा क्वचित किडे खाते. कोंबडी प्रमाणेच त्याचे खाद्य असते. त्या खाद्य व्यतिरिक्त पक्षी फळभाज्या, सर्व प्रकारचा पालेभाज्या खातात.


आमच्या सोबत सामील व्हा

WhatsApp

फ्री नोंदणी करा

कमी शेतीत जास्तीचे उत्पन्न कसे मिळवावे ? आजचे नाशिक मधील फळांचे व भाज्यांचे बाजार भाव काय आहेत जाणून घ्या . शेतीसाठी वापरले जाणारे प्राकृतिक किटकनाशक बाजरी शेतीसाठी आवश्यक हवामान आणि माती Spraying Drones शेतीसाठी फायदे काय व कसे आहेत?