कोंबडी पालन हा व्यवसाय करताना प्रामुख्याने कोंबडीपालनाच्या पद्धतीचा विचार करावा लागतो. 

आपल्याकडे कोंबड्या पाळण्याची हि पद्धत  जुनी आहे. यामध्ये शेतावर अगर घराचे परड्यामध्ये कोंबड्या मोकाट सोडल्या जातात.

मोकाट पद्धत

एका खुराड्यात किंवा खोक्यांमध्ये निवारा म्हणून कोंडतात. या पद्धतीस खर्च फारसा येत नाही.

गावठी पद्धत

 दिवसा पक्षी रानामध्ये राहून खाद्य पाणी घेतात व सावलीसाठी झाडाखाली येतात. घरामध्ये खाद्य, औषध, पाणी देता येते.

अर्धमर्यादित

यामध्ये कोंबड्यांचे नैसर्गिक क्षत्रू ऊन, वारा, पाऊस इत्यादींपासून संरक्षण केले जाते.

मर्यादित पद्धत 

यामध्ये घरात कोरड्या जमिनीवर झाडांच्या सालाची किंवा लाकडाचा भुसा, शेंगाची टरफले ,भाताचे तूस इत्यादींचा जाड थर गादीप्रमाणे अंथरला जातो.

गादी पद्धत

अंडी उत्पादनाकरिता अलीकडे ही पद्धत प्रचलित आहे. गादी पद्धतीच्या घरामध्ये पिंजरे ठेऊन पक्षी कमी जागेत जास्त पाळता येतात.

पिंजरा पद्धत