मध ही निसर्गाने मानवाला दिलेला अनोखी भेट आहे. मध हा साखरेपेक्षा अतिशय गुणकारी असतो. हे आयुर्वेदात अनुपान म्हणून सर्रास वापरले जाते.

आग्या मधमाशा

 या मधमाशा मकरंद व पराग गोळा करण्यासाठी २ ते ३ किलोमीटर परिसरात जातात. प्रगती भवनासाठी या मधमाशांचा चांगला उपयोग होऊ शकतो.

फुलोरी मधमाशा

या उजेडात राहत असल्याने व्यावसायिक दृष्ट्या आजतरी त्यांना फारसे महत्व नाही. परागीभवनासाठी या मधमाशांचा उपयोग होऊ शकतो.

पोयाच्या मधमाशा

आकाराने सर्वात लहान व नांगी नसणाऱ्या या माशा झाडाच्या ढोलीत मेणापासून पासून अंड्याच्या आकाराच्या गोल लांबट पोळे बांधतात.

एलिप्स मेलिफेरा

जगात याच मधमाशांच्या वसाहतीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. या आकाराने लहान व सातेरी मधमाशांपेक्षा मोठ्या असतात.

सातेरी मधमाशा

यांना सातपुडा मधमाशा असेही म्हणतात. या माशांच्या वसाहती झाडाच्या ढोलीमध्ये, कड्या कपारीच्या छोट्या गुहांमध्ये किंवा मुंग्यांचे वारूळ अशा ठिकाणी अधारी जागेत राहतात.

या मधमाशा मध व्यवसायासाठी महत्वपूर्ण आहेत. या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी

येथे क्लिक करा.