महाराष्ट्रामध्ये मराठवाडा नाशिक, पुणे, ठाणे, आणि विदर्भात लसणाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अन्नपदार्थ व अनेक घरगुती उपाय म्हणून लसूण वापरला जातो.