खेकड्यांच्या वापर
खेकड्यांच्या वापर
खेकडे प्रामुख्याने अन्नासाठी वापरले जातात. हे खाद्यपदार्थ म्हणून खूप लोकप्रिय आहे.
खेकडे प्रामुख्याने अन्नासाठी वापरले जातात. हे खाद्यपदार्थ म्हणून खूप लोकप्रिय आहे.
जागतिक बाजारपेठेत मागणी
जागतिक बाजारपेठेत
मागणी
खेकडा अतिशय चवदार आहे आणि जगातील अनेक देश दरवर्षी वापरासाठी मोठ्या प्रमाणात खेकडे आयात करतात.
खेकडा अतिशय चवदार आहे आणि जगातील अनेक देश दरवर्षी वापरासाठी मोठ्या प्रमाणात खेकडे आ
यात करतात.
फायदेशीर खेकडा कोणता ?
फायदेशीर खेकडा कोणता ?
व्यावसायिक स्तरावर काही खेकडे उत्पादन सुरू करणे फायदेशीर आहे. ते बाजारात चढ्या भावाने विकले जातात.
व्यावसायिक स्तरावर काही खेकडे उत्पादन सुरू करणे फायदेशीर आहे. ते बाजारात चढ्या भावाने विकले ज
ातात.
खेकड्यांचे उत्पादन
खेकड्यांचे उत्पादन
मजुरीचा खर्च खूप कमी आहे, उत्पादन खर्च तुलनेने कमी आहे आणि ते खूप वेगाने वाढतात.
मजुरीचा खर्च खूप कमी आहे, उत्पादन खर्च तुलनेने कमी आहे आणि ते खूप वेगाने वाढतात.
योग्य काळजी
योग्य काळजी
खेकड्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, त्यामुळे आपण खेकड्यांचे उत्तम उत्पादन घेऊ शकतो.
खेकड्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, त्यामुळे आपण खेकड्यांचे उत्तम उत्पादन घे
ऊ शकतो.
जाणून घ्या.
खेकडा व्यवस्थापन कसे कराल ?
खेकडा व्यवस
्थापन कसे कराल ?
योग्य व्यवस्थापन करून आपण कोळंबी शेतीपेक्षा खेकडापालन व्यवसायातून अधिक कमाई करू शकतो.
योग्य व्यवस्थापन करून आपण कोळंबी शेतीपेक्षा खेकडापालन व्यवसायातून अधिक कमाई करू शकतो.
खेकड्यांचा आहार खर्च
खेकड्यांचा आहार खर्च
आहार खर्च खूपच कमी आहे, आणि खेकडे तुलनेने कमी दर्जाचे अन्न खाऊन जगू शकतात.
आहार खर्च खूपच कमी आहे, आणि खेकडे तुलनेने कमी दर्जाचे अन्न खाऊन जगू शकतात.
खेकड्यांचे विपणन कसे कराल?
खेकड्यांचे विपणन कसे
कराल?
खेकड्यानां जागतिक स्तरावर उत्तम मागणी असल्यामुळे त्यांचे विपणन करणे सुलभ आहे.
खेकड्यानां जागतिक स्तरावर उत्तम मागणी असल्यामुळे त्यांचे विपणन करणे सुलभ आ
हे.
लोकप्रिय खेकडे प्रकार
लोकप्रिय खेकडे प्रकार
जागतिक स्तरावर खेकड्यांचे अनेक लोकप्रिय प्रकार व उपप्रकार आहे.
जागतिक स्तरावर खेकड्यांचे अनेक लोकप्रिय प्रकार व उपप्रकार आहे.
जाणून घ्या.