व्हाईट लेग हॉर्न
व्हाईट लेग हॉर्न
यांची अंडी उत्पादनासाठी विदेशी प्रसिद्ध जात असून, वजनाने हलकी आणि सुधारित म्हणून प्रसिद्ध आहे.

ब्रॉयलर
ब्रॉयलर
अधिक कोंबड्यांचा खाण्यासाठी उपयोग केला जातो. अशा मांसासाठी वाढवलेल्या कोंबडीला ब्रॉयलर असे म्हणतात.

ऱ्होड आयलंड रेड
ऱ्होड आ
यलंड रेड
अंडी व मांस दोन्ही करीता प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे खेड्यामध्ये जास्त प्रसार होऊ लागला आहे.

प्लायमाऊथ रॉक
प्लायमाऊथ रॉक
व्हाईट प्लायमाऊथ रॉक आणि व्हाईट कॉर्निश यांचा उपयोग ब्रॉयलर निर्मितीसाठी केला जातो.

जाणून घ्या
असिल
असिल
भारतातील लढाऊ व कणखर जात असून नर कोंबड्यातील झुंजीसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. या आंध्र प्रदेशात दिसून येतात.

कडकनाथ
कडकन
ाथ
मध्य प्रदेशात दिसून येतात. उत्पादन कायम ठेवण्याच्या दृष्टीने जुने पक्षी काढून त्यांच्या बदली नवीन पक्षी वाढविणे जरुरीचे असते.

ऑस्ट्रोलार्प
ऑस्ट्र
ोलार्प
या पक्षाचा रंग काळपट असतो. अंड्याचा रंग हस्तिदंत सारखा किंचित पिवळा असतो. तुरा तांबडा पण लहान असतो.