शेळी ८ वर्षे वयापर्यंत कळपात ठेवावी. नंतर तिची उत्पादन क्षमता कमी होते.

उन्हाळ्यातील उष्णतेचा नर व मादी यांच्या प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होतो. विशेषतः गर्भधारणेनंतर २५ दिवसात माद्यांना अपाय जास्त होतो.

गाभण माद्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना फक्त सकाळचे किंवा सायंकाळचे थंड वेळी चारावे आणि त्यांचा उष्णतेपासून बचाव करावा.

गर्भाची वाढ व स्वतः चे पोषण यासाठी शेळीस अधिक सकस चारा व तयार खाद्य देणे फार जरुरीचे आहे.

आणखी वाचा
शेळी विन्यास एक महिना असताना दूध काढणे बंद करावे. व या काळात त्या २०० ते २५० ग्रॅम खाद्य द्यावे.

तज्ञ पशुवैद्यकाकडून शेळीस धनुर्वात न होण्याकरिता इंजेकशन द्यावीत.
तज्ञ पशुवैद्यकाकडून शेळीस धनुर्वात न होण्याकरिता इंजेकशन द्यावीत.
आणखी वाचा
नवजात पिल्लास पुसून त्याच्या नाकातोंडातील घाण हाताने काढावी व स्वच्छ पुसून घ्यावे.
नवजात पिल्लास पुसून त्याच्या नाकातोंडातील घाण हाताने काढावी व स्वच्
छ पुसून घ्यावे.
थोड्याच वेळात पिलू उठून उभे राहण्याचा प्रयत्न करते.तेव्हा त्याला त्वरित कच्चे दूध पिण्यास कासेजवळ सोडावे.
थोड्याच वेळात पिलू उठून उभे राहण्याचा प्रयत्न करते.तेव्हा त्याला त्वरित कच्चे दूध प
िण्यास कासेजवळ सोडावे.
दूध काढण्यापूर्वी शेळीच्या मांडीवरील, कसेवरील लांब केस कापून कास स्वच्छ पाण्याने धुवावी म्हणजे दुधाला वास येणार नाही.
दूध काढण्यापूर्वी शेळीच्या मांडीवरील, कसेवरील लांब केस कापून कास स्वच्छ पाण्याने धुवावी म्हणजे दुधाला वास
येणार नाही.
आणखी वाचा