मध हे आयुर्वेदात अनुपान म्हणून सर्रास वापरले जाते. अतिशय गुणकारी तसेच अष्टपैली, औषधी अशा शब्दात मधाचे महत्व वर्णन करता येईल.

मधमाशी पालन व्यवसायातून शुद्ध मधाचे उत्पादन घेता येते, त्यामुळे आर्थिक गती मिळते.

मधामुळे जठराचे आरोग्य नीट राहते व अन्नपचनाला मदत होते. मधाचा वापर करून शरीराची एनर्जी वाढविता येते.

कोणत्याही जास्तीच्या खताशिवाय, बियांशिवाय मधमाशी पालन हे शेताच्या बांधावर/शेतालगत करून त्याचा फायदा शेतीला होतो.
कोणत्याही जास्तीच्या खताशिवाय, बियांशिवाय मधमाशी पालन हे शेताच्या बांधावर/शेतालगत करून त्याचा फायदा
शेतीला होतो.
आणखी वाचा
या व्यवसायातून परागीभवनामुळे शेती व फळ बागायती पिकांच्या उत्पादनात वाढ होते.

या व्यवसायामध्ये प्राग व मधमाशांचे विष संकलन करता येते.
या व्यवसायामध्ये प्राग व मधमाशांचे विष संकलन करता येते.
आणखी वाचा
पर्यावरणावर मधमाशी पालनाचा सकारात्मक प्रभाव पडतो.

या व्यवसायातून शुद्ध मेणाचे उत्पादन व इतर आधारीत वस्तुंचे उत्पादन होते.

मधमाशी पालन पासून रॉयल जेली चे उत्पादन घेऊन नवीन व्यवसाय करण्यास चालना मिळते.
मधमाशी पालन पासून रॉयल जेली चे उत्पादन घेऊन नवीन व्यवसाय करण्यास चालना म
िळते.
आणखी वाचा