मोठ्या जनावरांचे तुलनेने शेळीपालन हे कमी खर्चाचे आहे. त्यामुळेच शेळीला “गरीबांची गाय ” म्हणून संबोधिले जाते.
मोठ्या जनावरांचे तुलनेने शेळीपालन हे कमी खर्चाचे आहे. त्यामुळेच शेळीला “गरीबांची गाय ” म्हणून संबोधिले जाते.
हि जात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील गंगा, यमुना आणि चंबळ नद्यांच्या खोऱ्यात आढळून येते. उत्तम दूध व मांसासाठी ही जात प्रसिद्ध आहे.
हि जात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील गंगा, यमुना आणि चंबळ नद्यांच्या खोऱ्यात आढळून येते. उत्तम दूध व मांसासाठ
ी ही जात प्रसिद्ध आहे.
जमनापरी
जमनापरी
ही जात उत्तर प्रदेशातील इटावा, आग्रा, मथुरा, अलिगढ या भागात आढळून येते. ही जात दुधाळ म्हणून प्रसिद्ध आहे.
ही जात उत्तर प्रदेशातील इटावा, आग्रा, मथुरा, अलिगढ या भागात आढळून येते. ही जात दुधाळ म्हणून प्रसिद्ध आहे.
बारबेरी
बारबेरी
या जातीच्या शेळ्या प. बंगालमध्ये आढळतात. यांचे मांस अतिशय निकृष्ट दर्जाचे असते. भारतात आणि परदेशात तिला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
या जातीच्या शेळ्या प. बंगालमध्ये आढळतात. यांचे मांस अतिशय निकृष्ट दर्जाचे असते. भारतात आणि परदेशात तिला फा
र मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
ब्लॅक बंगाल
ब्लॅक ब
ंगाल
आणखी वाचा
ही जात प्रामुख्याने राजस्थान व आजूबाजूच्या भागात आढळून येते. हि जात मांस उत्पादनासाठी चांगली आहे.या बांध्याने मजबूत असतात.
ही जात प्रामुख्याने राजस्थान व आजूबाजूच्या भागात आढळून येते. हि जात मांस उत्पादनासाठी चांगली आहे.या बांध्याने मजबूत असतात.
सिरोही
सिरोही
संगमनेरी शेळी ही जात मांस व दूध उत्पादनासाठी वापरली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे या जातीचे मुळ स्थान असल्याने तिला संगमनेरी हे नाव पडले आहे.
संगमनेरी शेळी ही जात मांस व दूध उत्पादनासाठी वापरली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे या जातीचे मुळ स्थान असल्याने तिला
संगमनेरी हे नाव पडले आहे.
संगमनेरी शेळी
संगमने
री शेळी

उस्मानाबादी
उस्मानाबादी
या मुख्यतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात. ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे.
या शेळ्यांमध्ये
या मुख्यतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात. ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे. या शेळ्यांमध्ये
कोकण कन्याल
कोकण कन्याल
आणखी वाचा