eparvana या वेब साईट वर ऑनलाइन अर्ज करावा. 

अर्ज कसा करावा ?

नविन खत परवान्या साठी 450/- ही रक्कम चलान ने भरावी.

फी किती आहे ?

खते- 5 वर्ष, नुतनीकरण फी (किरकोळ विक्रेता)- रु.450/-., घाऊक विक्रेता- रु. 2250/-.

परवाना वैधता कालावधी

खते- नगर पंचायत क्षेत्रातील कृषी केंद्रासाठी- रु.60/- ग्रामीण क्षेत्रातील कृषी केंद्रासाठी- रु.30/- परवानाच्या दुय्यम प्रतिकरिता फी – रु.100/-

परवाना सुधारणा करणे साठी फी 

कीटकनाशके तथा खते परवान्या करीता अर्जदार यानी कृषी पदविका 2 वर्षे ( पिक संरक्षण, पिक संवर्धन), बी.एस.सी. (कृषी), बि. टेक., बी.एस.सी.(रसायन शास्त्र या विषया सह).

अर्जदार पात्रता 

परवाना प्रस्तावा मधे अनुक्रमे कागद पत्रे जोडावित-ऑनलाईन अर्ज, चलान प्रत, शैक्षणिक अर्हता, जागेची कर पावती, ग्रामपंचायत/, नगर पंचायत NOC 

आवश्यक कागदपत्रे .. 

भाडे करार नामा,चारित्र्य प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, वैध उगम प्रमाणपत्र, आधार कार्ड.

.. आवश्यक कागदपत्रे

तालुका कृषी अधिकारी कार्यालय.

कागदपत्रे कुठे सादर करावीत