शेतकऱ्यांच्या शेती संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी सुवर्ण कर्ज दिले जाते.

या योजने मध्ये आपल्याकडील सोने बँकेत तारण ठेवून शेतकऱ्यांना कर्ज घेता येते.

या कर्जासाठी इतर कर्जांच्या तुलनेत कमी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्वरित कर्ज मंजुरी मिळते.

अधिक माहितीसाठी
कृषी सुवर्ण कर्ज हे कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते.

कर्जदाराकडील सोन्याच्या शुद्धतेवर आणि बाजार मूल्यानुसार कर्जाची रक्कम ठरविली जाते.

सोन्याच्या किमतीप्रमाणे कर्जाची योग्य रक्कम ठरविली जाते.

कृषी सुवर्ण कर्जाद्वारे तारण ठेवलेले सोने बँकेत पूर्णतः सुरक्षित राहते.
कृषी सुवर्ण कर्जाद्वारे तारण ठेवलेले सोने बँकेत पूर्णतः स
ुरक्षित राहते.
अधिक माहितीसाठी