मशागत आणि मातीची वाहतूक ह्या गोष्टींचा मातीच्या आरोग्यावर काय परिणाम होतो ? मशागत करताना कसली काळजी घेतली पाहिजे ?

माती कॉम्पॅक्शन | Soil compaction हा काय प्रकार आहे ? मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी ह्याचा काय परिणाम होतो ?

मातीतील सेंद्रिय पदार्थांची पातळी राखण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी, सेंद्रिय पदार्थांचे इनपुट विघटनामुळे सेंद्रिय पदार्थांचे नुकसान पूर्ण करणे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

कव्हर पिकांचा वापर कसा करावा,  कव्हर पिकांच्या वापरामुळे मातीचे आरोग्य कसे सुधारेल ? माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेले "जाणून घ्या" बटण क्लिक करा . 

कीटकनाशकांचा वापराचा जमिनीच्या आरोग्यावर काय आणि कसा परिणाम होतो? नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी काय करावे ? आमच्यासोबत पुढील स्लाइड बघा. 

पिके फिरवल्यामुळे काय फरक पडू शकतो ? पिके फिरवणे  खरंच फायदेशीर आहे का ? पोषक तत्व , कीड , रोग ह्यांच्यावर परिणाम होतो हे "जाणून घ्या"

पोषणद्रव्ये व्यवस्थापित करा आणि मातीचे आरोग्य सुधारा , पिकांच्या पोषक गरजा पूर्ण करा , मातीचा pH राखल्याने पोषक तत्त्वांवर काय परिणाम होतो, "जाणून घ्या" ....

मातीत कोणते पोषक घटक असतात ? नायट्रोजन (एन) , फॉस्फरस (P)  इत्यादी घटकांचे व्यवस्थापन कसे करावे ?

मातीतील पोषक घटकांचे व्यवस्थापन आणि त्याचा मातीचे आरोग्यावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी खाली दिलेले "अजून वाचा " बटण क्लिक करा .