आजचे नाशिक मधील फळांचे व भाज्यांचे बाजार भाव काय आहेत जाणून घ्या .

आज भुसावळी केळीची एकूण आवक ३६० क्विंटल असून प्रति क्विंटल भाव ९०० ते २००० रुपये आहे.
आजचे नाशिक मधील फळांचे व भाज्यांचे बाजार भाव काय आहेत जाणून घ्या .
मृदुला या डाळिंबाचा प्रति क्विंटल भाव ३०० ते ७००० या प्रमाणे आहे.
आजचे नाशिक मधील फळांचे व भाज्यांचे बाजार भाव काय आहेत जाणून घ्या .
हायब्रीड वांग्यांचा भाव १००० ते ३००० प्रति क्विंटल प्रमाणे आहे.
आजचे नाशिक मधील फळांचे व भाज्यांचे बाजार भाव काय आहेत जाणून घ्या .
शहाळेचा भाव नाशिक बाजार समिती मध्ये कमीत कमी ४००० ते ६५०० प्रति क्विंटल प्रमाणे आहे.
आजचे नाशिक मधील फळांचे व भाज्यांचे बाजार भाव काय आहेत जाणून घ्या .
गवार ला चांगला भाव मिळत असून ५००० ते ७००० प्रति क्विंटल भाव आहे.
आजचे नाशिक मधील फळांचे व भाज्यांचे बाजार भाव काय आहेत जाणून घ्या .
कोबीचा भाव नाशिक बाजार समिती मध्ये ६२५ ते १५८५ प्रति क्विंटल प्रमाणे आहे.