शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने  सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतात सिंचनासाठी राज्य सरकार सौरपंप उपलब्ध करून देणार आहे

सौर कृषी पंप योजना द्वारे पंपांचे सौरपंपात रूपांतर करण्यात येणार आहे.

या मध्ये नवीन सौरपंप बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान देण्यात येते.

महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 1,00,000 कृषिपंप देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 1,00,000 कृषिपंप देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

योजनेच्या लाभार्थ्यांची यादी सरकार जाहीर करणार असून सौरपंप बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

राज्य शासनाने 1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्यात करण्यात येणार आहेत.