कृषी सुवर्ण कर्ज
योजना हि शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपल्याकडील सोने बँकेत तारण ठेवून कर्ज घेता येते.

विविध कृषिपूरक व्यवसाय आणि यंत्रसामग्रीसाठी बँकेद्वारे ‘कृषी सुवर्ण कर्ज योजना’ सुरू करण्यात आली आहे.

पीक लागवड व व्यवस्थापनसाठी हे कर्ज घेता येते.

शेतीसाठी यंत्रसामग्री, जमीन खरेदी, किंवा सिंचन उभारणी करणे यासाठी कर्ज मिळते.
शेतीसाठी यंत्रसामग्री, जमीन खरेदी, किंवा सिंचन
उभारणी करणे यासाठी कर्ज मिळते.
अधिक माहितीसाठी क्लिक करा
दुग्ध व्यवसायासाठी जनावरांची खरेदी, कुक्कुटपालनासाठी कोंबड्या खरेदी, शेड उभारणी करणे यासाठी कर्ज घेता येते.

या कर्जाच्या माध्यमातून कृषी उत्पादने, फलोत्पादन व वाहतूक यांसाठी मदत मिळते.

मत्स्य व्यवसायामध्ये तलाव बांधणी, मत्स्य खरेदी आणि विपणन सुविधा इत्यादी कृषिपूरक व्यवसाय करण्यासाठी.
कृषी सुवर्ण कर्जाद्वारे शेळ्या-मेंढ्या इत्यादी खरेदी करता येतात.