कंबाईन हार्वेस्टर काय आहे ?
कंबाईन हार्वेस्टर काय आहे ?
कंबाईन हार्वेस्टर हे एक कृषी यंत्र असून ते शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय होत चालले आहे.
कंबाईन हार्वेस्टर हे एक कृषी यंत्र असून ते शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय होत चालले आहे.
कंबाईन हार्वेस्टरचा वापर का करावा?
कंबाईन हार्वेस्टरचा वापर का
करावा?
शेतातील मजुरी, कापणी यासारख्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी कापणी यंत्र उपयोगी ठरते.
शेतातील मजुरी, कापणी यासारख्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी कापणी यंत्र उपयोगी ठरते.
कंबाईन हार्वेस्टर्सचा वापर का वाढला?
कंबाईन हार्वेस्टर्सचा वापर का वाढल
ा?
शेतकऱ्यांसाठी श्रम-केंद्रित शेतीची कामे एक मोठे आव्हान बनतात, त्यासाठी कंबाईन हार्वेस्टर्सचा वापर वाढत चालला आहे.
शेतकऱ्यांसाठी श्रम-केंद्रित शेतीची कामे एक मोठे आव्हान बनतात, त्यासाठी कंबाईन हार्वेस्ट
र्सचा वापर वाढत चालला आहे.
पारंपरिक पद्धतींची शेती
पारंपरिक पद्धतींची शेती
शेतीच्या बहुतांश पारंपरिक शेतीच्या कामाची जागा कंबाईन हार्वेस्टर ने घेतली आहे.
शेतीच्या बहुतांश पारंपरिक शेतीच्या कामाची जागा कंबाईन हार्वेस्टर ने घेतली आहे.
उत्पादन खर्च कमी
उत्पादन खर्च कमी
शेतीच्या अनेक कामात कंबाईन हार्वेस्टर्सचा वापर असल्यामुळे मजूर बळ वाचत असल्याने उत्पादन खर्च कमी होतो.
शेतीच्या अनेक कामात कंबाईन हार्वेस्टर्सचा वापर असल्यामुळे मजूर बळ वाचत असल्याने
उत्पादन खर्च कमी होतो.
जाणून घ्या.
प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे का?
प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे का?
कंबाईन हार्वेस्टर मशिन चालवण्यासाठी शेतकऱ्याला प्रशिक्षण घेणे व प्रशिक्षित करणेही आवश्यक आहे.
कंबाईन हार्वेस्टर मशिन चालवण्यासाठी शेतकऱ्याला प्रशिक्षण घेणे व प्रशिक्षित करणेही आवश्यक आहे.
अष्टपैलू यंत्रसामग्री
अष्टपैलू यंत्रसामग्री
कंबाईन हार्वेस्टर मशिन शेतकऱ्यांना अनेक कामात उपयोगी येत असल्यामुळे तिला अष्टपैलू यंत्र सामग्री देखील म्हणतात.
कंबाईन हार्वेस्टर मशिन शेतकऱ्यांना अनेक कामात उपयोगी येत असल्यामुळे तिला अष्टपैलू यंत्र सामग्
री देखील म्हणतात.
कार्यक्षमतेने उत्पादकता वाढवावी
कार्यक्षमतेने उत्पादकत
ा वाढवावी
बहु-पीक कापणी यंत्र सामान्यत: धान्य शेतकरी त्यांच्या शेताचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी किंवा कार्यक्षमतेने उत्पादकता वाढवावी
बहु-पीक कापणी यंत्र सामान्यत: धान्य शेतकरी त्यांच्या शेताचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी किंवा कार्यक्षमतेने उत्पा
दकता वाढवावी
जाणून घ्या.