पावसाळ्यात कोंबडी पालन समस्या 

देशाच्या काही भागात भरपूर पाऊस तर कुठे चक्रीवादळ आणि दीर्घकाळ पाऊस पडतो यामुळे शेती व्यवस्थापन व शेती संबंधित व्यवसास समस्या निर्माण होतात.

समस्यांवर उपाय योजना 

काही विशेष उपाययोजना करून कोंबडी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा करून घेता येईल.

 पोल्ट्री शेडची रचना 

 पोल्ट्री शेडची रचना करताना आजूबाजूचा परिसर व काही समस्या लक्षात घेणे जास्त गरजेचे आहे.

पोल्ट्री शेडची स्वच्छता 

पावसाळ्यात पोल्ट्री फार्म ची स्वछता टिकवणे कोंबड्यांसाठी हितकारक ठरेल.

पोल्ट्री फार्म छत

पोल्ट्री फार्म छत सुस्थितीत ठेवण्यासाठी पुढील काही उपाय करावेत...

कोंबड्यांचे अन्न व्यवस्था 

कोंबड्यांचे अन्न शक्यतो कोरडे कसे ठेवता येईल यावर विशेष लक्ष द्यावे.

पिल्लांची देखभाल 

पावसाळ्यात मुखतः कोंबडी पिल्लांची विशेष काळजी घ्यावी लागते.

कुक्कुटपालन संक्रमण 

पावसाळ्यात अपूर्ण काळजी मुळे कुक्कुटपालन संक्रमणास तोंड द्यावे  लागू शकते.